भारतीय संघर्ष न्यूज,
केज/येवता:प्रतिनिधी:आप्पाराव सारूक दि.३० रोजी केज तालुक्यातील जीवाची वाडी येथे जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता १-ली ते-७वी वर्गातील मुली-१०५,मुले-७०एकुण-१७५ विधार्थ्यांना ना. पंकाजाताई गोपीनाथराव मुंडे,पशुसंवर्ध व पर्यावरण आणि वातावरण बदल,मंत्री यांच्या वाढ दिवसा निमीत कंपास पेटी,वही व पेनचे तसेच वृक्ष रोपांचे माजी विडा जिल्हा परीषद सदस्य,विजयकांत विक्रमराव मुंडे यांनी स्वतःस्वखर्चातुन वाटप करण्यात आले.कार्यक्रमास संबोधीत करताना विजयकांत(भेया)मुंडे म्हणालेकी पंकजाताईं मुंडे यांच्या वाढ दिवस साजरा करताना वीडा सर्कल मधील सर्व जिल्हा परीषद शाळांची निवड केली कारण या शाळेत फक्त शेतकऱ्यांची व गरीबांची मुल शिकतात म्हणुन या शाळांची निवड केली.वीडा परिसर स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना मानणार आहे त्यांचे काही प्रमाणात ऋणातुन मुक्ती मिळावी करिता या कार्यक्रमाचे आयोजन केले कार्यक्रमास भाजपा ज्येष्ठ नेते तुळशीराम तोंडे, बंडूशेठ पाटील,मुख्याध्यापक रमेश चौरे,भीमराव चौरे,गोकुळ सारूक, बब्रव्हान चौरे,श्रीराम कुटे,भागवत चौरे, सूत्रसंचालन रमेश चौरे यांनी केले,आभार प्रदर्शन या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती दरबारे/काळे धमाधिप्पा मॅडम यांनी मानले.कर्मचारी संगीता मुंडे,शोभा चौरे,राजाभाऊ घोळवे,विकास चौरे, राजभाऊ मुळे इत्यादी पालक ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्षणचित्रे…..
भागवत जानोबा चौरे यांनी सांगितले की आम्ही यापुढेही राजकारणात विजयकांत(भैया)मुंडे यांच्या बरोबरच प्रमाणिक पणे राहूत.
विजयकांत(भैया)मुंडे यांचे पालक वर्गाकडून व ग्रामस्थान कडून कौतुक होत आहे.