महाराष्ट्र
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री बीड माननीय सुनेत्राताई पवार बीडकरांना न्याय द्या…
भारतीय संघर्ष न्यूज


वारंवार लिफ्ट बंद, रूग्णांना झोळीत घालुन नेण्याची नातेवाईकांवर वेळ,
इमारतीच्या निकृष्ट दर्जाच्या काम प्रकरणात संबंधित कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभाग आधिका-यांवर कारवाई करा….